कोलती नदी परिसर चकाचक करण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

नाशिकः देवळ्यातील कोलती नदी कामाच्या उद्घाटन सोहळा आज आमदार डॉ.राहुल आहेर,जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर, संपादकचे संपादक.श्रीमंत माने यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी,प्रतिनिधी उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यानंतर नदीच्या परिसरात कामाची सुरवात झाली. पोकलंड,जोसीबी मशिनच्या सहाय्याने हा परिसर चकाचक करण्याचे काम सध्या सुरु आहे.

Web Title: marathi news kolti river