मालेगाव पोटनिवडणूकीत कॉग्रेसच्या फैमिदा कुरेशी विजयी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

मालेगाव मनपा निवडणुकीत काँग्रेसच्या फैमिदा फारूख कुरेशी 506 मतांनी विजयी. महागठबंधन आघाडीला जागा राखण्यात अपयश, कुरेशी यांना 5348 तर शकिला अमानुल्ला खान-4842 मते मिळाली. कॉग्रेसच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला. या निवडणूकीत कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kureshi win