म्हाडाच्या बाराशे सदनिकांसाठी सोडत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

नाशिकः महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ नाशिक कार्यालयाने नाशिक, श्रीरामपुर, धुळे येथे 1210 सदनिका बांधल्या आहेत. त्यासाठी  आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात सोडत काढण्यात आली.ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 2619 जणांनी घरासाठी अर्ज केले होते. घरे देतांना या पुढे वशीलेबाजी होणार नाही. खऱ्या गरजुंना घरे मिळावीत,कोणालाही संशयाला जागा राहु नये. यासाठी ऑन लाईन अर्ज मागवीण्याचे व ऑनालाईनच सोडत काढण्याचे आदेश श्री. सामंत यांनी दिले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mahada draw