शिंगवे करंजगावला पाण्याचा वेढा,सायखेडा नांदुरमध्यमेश्वर पुल पाण्याखाली

माणिक देसाई
रविवार, 4 ऑगस्ट 2019

निफाड- गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याने निफाडचा गोदाकाठ भागात पुर परीस्थीतीने थैमान घातले सायखेडा तसेच नांदुरमध्यमेश्वर चे पुल पाण्याखाली गेल्याने निफाड सिन्नरचा संपर्क  तुटला आहे ऐसटि बस तसेच वाहतुक  बंद असल्याने शेतकरी वाहतुकदार नागरीक यांचे हाल होत आहे शिंगवे येथील मारुती मंदीर गोदावरी विद्यालय तर सायखेडा येथील मुख्य रस्ता बाजारतळ बसस्थानक परीसरात पाण्याचा वेढा आहे येथील पुरपरीस्थीमुळे स्थलांतर केलेल्या नागरीकांना गोदावरी मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आसुन ग्रामस्थांच्यावतीने त्यांना अन्नपाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान चांदोरी गावाला देखील पाण्याने वेढा दिल्याने नागरीकांना ट

निफाड- गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याने निफाडचा गोदाकाठ भागात पुर परीस्थीतीने थैमान घातले सायखेडा तसेच नांदुरमध्यमेश्वर चे पुल पाण्याखाली गेल्याने निफाड सिन्नरचा संपर्क  तुटला आहे ऐसटि बस तसेच वाहतुक  बंद असल्याने शेतकरी वाहतुकदार नागरीक यांचे हाल होत आहे शिंगवे येथील मारुती मंदीर गोदावरी विद्यालय तर सायखेडा येथील मुख्य रस्ता बाजारतळ बसस्थानक परीसरात पाण्याचा वेढा आहे येथील पुरपरीस्थीमुळे स्थलांतर केलेल्या नागरीकांना गोदावरी मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आसुन ग्रामस्थांच्यावतीने त्यांना अन्नपाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान चांदोरी गावाला देखील पाण्याने वेढा दिल्याने नागरीकांना ट्र्याक्टरने सुरक्षित स्थळावर हलविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mahapur