नाशिक महापालिकेत बजेटवरून महासभेत गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

नाशिकः महानगर पालिकचे 2018-19 चे अन्दाजपत्रक सादर करण्यासाठी सुरु असलेल्या महासभेत प्रचंड गोंधळ झाला.  महापौर रंजना भानशी, आयुक्त तुकाराम मुंडे, उपमहापौर प्रथमेश गीते यांच्यासमोर सदस्यांनी चर्चेला सुरवात करावी, सविस्तर चर्चा घ्यावी,अशी मागणी केली. सत्तारूढ भाजप तयारही होते. पण महापालिकेच्या बजेटवरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजपात संघर्ष शिगेला पोहचला आहे.  महासभेने आयुक्तांनी ठेवलेले बजेट स्थायीवर परत पाठवत. भाजपने मुंढेना दणका दिला आहे. आता मुंढ़ेच्या भूमिकेकडे साऱ्यांच्या लक्ष्य लागले आहे. दुसरीकडे शिवसेना,कोंग्रेस,राष्ट्रवादी,मनसे यांनी आयुक्तांच्या पाठीशी उभे राहिले आहे.

Web Title: marathi news mahasabha