भगवान ऋषभदेवाच्या विचारांतून कार्याची प्रेरणाः मुख्यमंत्री फडणवीस,ठोस विकासकामांवर भर

residentional photo
residentional photo

मांगीतुंगीः भगवान क्रुषभदेव शासकाप्रमाणे काम करण्याची आम्हाला प्रेरणा मिळावी. करूणा, अहिंसा, मानवता धर्म सर्वश्रेष्ठ. मूर्ती पाहून करूणाभाव व विशालतम् विचारांना प्रेरणा मिळते. तिर्थकारांचे विचार प्रेरक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मा्ंगीतुंगी येथे आजपासून विश्वशांती अहिंसा संमेलन सुरु झाले. त्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलतहोते.

ते म्हणाले,. आज विश्वाला अहिंसा पाठ गरजेचा. व्यक्ती, जीवजंतु, प्राणी व पर्यावरणाची हाणी देखील हिंसाच. आजच्या पर्यावरणामुळे मानवता संकटात. पर्यावरण संरक्षण करा. प्रक्रुतीचे त्यागाने सेवन करा. यापूर्वी मांगीतुंगी येथे 55 कोटींचे काम झाले. उर्वरीत कामे देखील लवकरच. विश्वशांती भवनासाठी मुंबईत सिडको च्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देवू. दुष्काळी परिस्थितीला केंद्राचे सहाय्य. राज्यात 179 तालुक्यात दुष्काळ जाहिर करू. त्यातून नऊ उपाययोजना अंमलात आणणार आहोत. केंद्राची मदत देखील उपलब्ध होईल. निर्सगाचा समतोल राखून जगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com