आंब्याला मोहर फुटण्यास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नाशिक -गुलाबी थंडीत वाढ झाली आहे.हि थंडी आंब्याच्या झाडाला पोषक ठरत असते. या थंडीमुळे आंबा मोहर फुटण्यास प्रारंभ झाला असुन आता आंब्याची झाडे आकर्षक मोहरांनी बहरणार ..

Web Title: marathi news mango