भाग्यश्री नवटक्केंच्या वादग्रस्त  वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मनमाड- बीड जिल्ह्यातील डीवायएसपी भाग्यश्री नवटक्के हिने केलेल्या जातीवाचक वादग्रस्त  वक्तव्याच्या निषेधार्थ रिपाईसह सर्वपक्षीय तसेच सामाजिक संघटनातर्फे निषेध मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. कार्यकर्त्यांना पोलिसांनी समजावले. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

Web Title: marathi news MANMAD MORCHA