मराठा आरक्षणाबद्दल समाजबांधवांतर्फे आनंदोत्सव,भाजपकडून पेढे वाटप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नाशिकः मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाल्यानंतर मराठा समाजबांधवांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  युती सरकाराने हे आरक्षण दिले. त्याबद्दल विविध संघटनांनी अभिनंदन केले. हे आरक्षण आता पुढे टिकण्याची जबाबदारी सर्वांची असल्याची भावनाही काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. भाजपने कार्यालयाजवळ गुलाल उधळत,पेढे वाटप आनंद व्यक्त केला.

Web Title: marathi news martha samaj andolan