शस्त्रनिर्मिती कंपन्यांतील कर्मचारी आचारसंहितेनंतर छेडणार आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

 नाशिक ः संरक्षण क्षेत्राची ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशनच्या 72 व्या राष्ट्रीय अधिवेशनात संरक्षण उत्पादना संदर्भातील सरकारी धोरणाला विरोध आणि जून्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलनाच्या तयारीला लागण्याचा ठराव करण्यात आला. 
देशातील लष्करी उत्पादनातील चाळीस प्रमुख सार्वजनिक उद्योगातील कामगार संघटनांचे नाशिक रोडला 74 वे अधिवेशन झाले. त्यात, हा ठराव करण्यात आला. संघटनेचे 
अध्यक्ष चंद्रशेखर सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला विविध युनिटचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

एमईएस (मिलीटरी इंजिनियरिंग सर्व्हिसेस) च्या संघटनांच्या अधिवेशनात संरक्षण शस्त्रनिर्मिती क्षेत्रातील खासगीकरण आणि खासगी गुंतवणूकीचे धोरण त्वरीत थांबवावे. 
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नवीन पेन्शन योजनेऐवजी जून्याच पेन्शन योजनेप्रमाणे निवृत्ती वेतन दिले जावे. यासह फिटमेंट फॉर्म्युला, वेतन आयोगातील त्रूटी दूर कराव्यात या 
मागण्यासाठी यापूर्वीच संघटनेने शासनाला निवेदन दिले 

Web Title: marathi news me conference