आरक्षण केव्हा,विठ्ठलाची शपथ घेऊन सांगाच,बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

नाशिकः मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शपथ घेऊन आरक्षण कधी मिळणार हे सांगावं तसेच आरक्षण संदर्भात आर्थिक निकशाची चाचपणी करावी अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली. ते म्हणाले,मराठा, धनगर किंवा मुस्लिम असो शांततेत आंदोलने केली की सरकारही शांततेत घेत त्यामुळे असे आंदोलन करण्याची वेळ येत आहे. सरकारने मुख्यमंत्र्याने विश्वासार्हता गमावली आहे. आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर टिका केली.. त्यांनी केली असून सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर राज्यातील सर्व आंदोलने संपतील अस मत व्यक्त केलय..

Web Title: marathi news mla bachu kadu speak

टॅग्स