दिंडोरी रोड बागात वाहनांची मोडतोड,दहशत पसरविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

नाशिक-दिंडोरी रोडवरील गणराज बंगल्याबाहेर व समोर असलेली फोर्ड फिगो आणि महिंद्रा स्कॉर्पिओची काच फोडल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पाहणी करण्यासाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले व गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. यात एकूण पाच चारचाकी फोडल्याचे आढळून आले आहे. या परिसरात वाहने जाळपोळीबरोबरच आता गाड्याच्या काचा आणि अन्य वस्तू फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news motor cycle received