प्लॉस्टिकबंदी अमंलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मारहाणीचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नाशिक : राज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी आणल्यानंतर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी शहरात सुरू झाली आहे जेथे कोठे प्लास्टिक वापर आढळेल तेथे दंडात्मक कारवाई होत आहे परंतु नाशिकरोड भागात दोन ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यास गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याने त्याविरोधात मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने काळ्या फिती लावून आंदोलन केले यापूर्वी तक्रार आल्यानंतर प्लॅस्टिक पिशवी वापरणाऱयांवर कारवाई केली जात होती.

   बंदीमुळे कर्मचारी स्वतःहून चौकशी करू शकतात सेफ पालिकेकडे पालिकेचे कर्मचारी ज्ञानेश्वर भोसले व प्रभाकर थोरात यांनी दूध विक्रेत्यांना विश्वाबद्दल विचारले असता त्यांच्यावर प्रा प्राणघातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक प्रवीण तिदमे सरचिटणीस सुरेश आहेर यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली होती त्यानुसार आज सकाळपासून महापालिका मुख्यालयासह शहरातील सहाही विभागीय कार्यालयांमध्ये काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला आयुक्त तुकाराम मुंडे यांना निवेदन दिले नाशिकरोड विभागीय कार्यालयाचे कर्मचारी असल्याने या कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते

Web Title: marathi news muncipal worker agitation