शिक्षण रोजगारातील आरक्षणासाठी मुस्लिम बांधवाची जलसमाधी

युनूस शेख
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

जुने नाशिकः मुस्लिम आरक्षण संघर्ष समिति तर्फे मुस्लिम समाजास शिक्षण आणि रोजगार यात 5 टक्के अरक्षणच्या मागणीस घेउन जाल समाधी आंदोलन करण्यात आले।।।
उच्च न्यायालया ने 2014 मध्ये मुस्लिम समाजास शिक्षणात 5 टक्के आरक्षण मान्य केले होते । सरकार  ने याकडे दुर्लक्ष केले ने समाज अद्याप आरक्षणापासून वंचित आहेत अनेक आंदोलने करून ही सरकार जागे झाले नाही त्याना जाग यावी या साठी

मुस्लिम आरक्षण संघर्ष समिति तर्फे प्रदेश अध्यक्ष अजीज पठाण यांच्या नेतृत्वात बुधवार (ता,15 )रोजी टाळकुटेश्वर नदी पात्रात दुपारी 12 वाजे च्या सुमारास जाल समाधी आंदोलन केले गेले, यावेळी आंदोलन कर्त्यांनी नदी पात्रात उडी घेतल्या ने भद्रकाली व पंचवटी पोलीसांची धावपळ उडाली सुरक्षा राक्षकांच्या मदतीने पोलिसांनी महिला सह 8 आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले

या वेळी आंदोलन कर्त्यांनी सरकार विरुध्द जोरदार घोषणा बाजी केली आंदोलना साठी पोलीस परवानगी दिली नसल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिलीया वेळी मुक्तार शेख ,रफिक साबीर कययुम। शेख आधी उपस्तीत होते  अग्नीशामक पथक तैनातं करण्यात आले होते।।

Web Title: marathi news musliam jalsamadhi andolan