पुळकुटे नगरसचिवांची चिठ्ठी चिपकवतं खुर्ची केली उलटी 

live
live

नाशिक - नाशिककरांची आर्थिक कोंडी करणाऱ्या करयोग्य मुल्य दरवाढीच्या मुद्यावर चुप्पी साधणाऱ्या भाजपला लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून जाब विचारण्याची तयारी केलेल्या शिवसेना, मनसे, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मनसुब्यांवर आज सत्ताधारी भाजपने पाणी फेरले.

काही मिनिटांतचं विषय पत्रिकेवरील करोडो रुपयांचे विषय मंजुरीची घोषणा करतं महापौर रंजना भानसी यांनी सभा गुंडाळल्याने संतप्त झालेल्या विरोधी नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपचा निषेध करतं नगरसचिवांच्या दालनात ठिय्या दिला. खुर्चीवर "पळपुटे नगरसचिव' असा कागद चिटकवून ती खुर्ची टेबलावरचं उलटी करून ठेवली. दरम्यान करवाढीच्या मुद्यावर भाजपकडून कुठलेचं प्रत्युत्तर दिले जात नाही, आता तर महासभाच गुंडाळण्याचे प्रकार होत असल्याने करवाढी मागे भाजपचं असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com