नामको बॅकेची उद्या मतमोजणी,मतदारांना उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

नाशिकः नाशिक मर्चंट्‌स को- ऑपरेटिव्ह बॅंकेच्या निवडणुकीची मतमोजनी बुधवारी(ता. 26) सकाळी आठपासुन सिडकोतील राजे संभाजी स्टेडीयम येथे होणार आहे. एक लाख 76 हजार सभासदांपैकी 63 हजार 839 सभासदांनी यंदा मतदान केले.21जागांसाठी 82 उमेदवार रिंगणात आहे. 
एकूण साडे तेरा लाख मते अधीकाऱ्यांनामोजावी लागणार आहेत. दुपारी बारा -एक पर्यंत मतपेट्या उघडणे, मतपत्रीकांचे गठठे करुन देण्याचेच काम चालणार आहे.मतमोजनी सर्व साधारण जागांपासुन होणार आहे. त्यामुळे मतदानाचा कल लक्षात येण्यास सायंकाळ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे 

नामको बॅंकेच्या निवडणूक निमित्ताने प्रगती, सहकार व नम्रता पॅनलने या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापवीले होते. प्रशासकीय राजवटी नंतरची ही निवडणुक असल्याने मतदानावरही त्याचा परीणाम जाणवला होता. मतदानासाठी आवाहन करूनही सभासद फारसे बाहेर पडले नाहीत. आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत

Web Title: marathi news namco