पारा घसरला;  नाशिक @ 5.7 तर निफाड @ 1.8 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नाशिक : नाशिकसह राज्यात पुन्हा कडाक्‍याची थंडी परतली आहे. जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा निफाड येथे 1.8 तर नाशिकमध्ये 5.7 अंश सेल्सियसपर्यंत घसरला आहे. यंदाच्या मोसमातील हे नीचांकी तापमान आहे. 2012 मध्ये 9 फेब्रवारी रोजी नाशिकचे सर्वाधिक निचांकी तापमान 2.7 अंश सेल्सियसची नोंद आहे. दरम्यान, उत्तर भारतात सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे किमान तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे तर पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातही सरासरीपेक्षा किमान तापमानामध्ये घट नोंदली गेली आहे. 
... 

Web Title: marathi news nashik