थंडीचा कडाका वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

नाशिक : नववर्षाच्या पूर्वसंध्येला कडाक्‍याच्या थंडीत आणखी घट झाली असून किमान पारा 6.2 अंश सेल्सियस नोंदला गेला. तर येत्या दोन दिवसांमध्ये मध्यमहाराष्ट्राच्या किमान तापमानात आणखी घट होणार आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर येता आठवडाभर हवामान कोरडे राहणार आहे. राज्यात निचांकी तापमानाची नोंद अहमदनगर येथे 4.6 अंश सेल्सियस नोंदले गेले असले तरी नाशिक जिल्ह्यातील निफाडचा पारा 3.8 अंश सेल्सियस नोंदला गेला आहे. 
 
Web Title: marathi news nasik cold