नवापूर शहरातील रंगावली नदीला पुन्हा पूर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नंदुरबार ः जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यातील रात्री मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. रंगावली नदी लगत असलेल्या बोकळझर, वासरवेल, चौकी, वडकळंबी, गावात पाणी शिरले आहे. 
आदिवासी दिनाचा दिवसी आदिवासी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी नवापूर शहरात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतू नवापूर शहरात येण्यासाठी रस्त्यावर पाणी आल्याने ग्रामीण भागातील नागरिक शहरात येऊ शकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी ग्रामीण भागातील मोठ्या उत्साहात आदिवासी दिवस साजरा होऊ शकतो. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur heavy rain rangawati river