अडीचशे मतदारांकडून नोटाचा वापर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

जुने नाशिक : प्रभाग 13 (क) च्या पोटनिवडणूकीत मतदारांकडून नोटाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. 18 हजार 754 मतदाना पैकी 250 मतदारांनी आठही उमेदवाराना नापसंती दर्शवत नोटा पर्यायाचा वापर केला. 

महापालिका प्रभाग 13 (क) पोटनिवडणूकीचा निकाल अपेक्षे प्रमाणे लागला. महाआघाडीच्या मनसेच्या ऍड. वैशाली भोसले निवडणून आल्या. तरी भाजपसह अन्य पक्षांना मात्र पोटनिवडणूकीचा निकाल आत्मपरीक्षण करणारा ठरला. अशा अनेक बाबी समोर आल्या की त्यामुळे आत्मपरिक्षण करणे आवश्‍यक झाले आहे.18 हजार 754 मतदारानी मतदाना हक्क जरी बजावला. त्यातील 250 मतदारांनी मात्र नोटा (नापसंती) पर्यायाचा वापर केला.

प्रत्येक फेरी अशा 11 फेऱ्या निहाय नोटाची संख्या वाढणे. महापालिकेवर भाजपची सत्ता असताना. पोटनिवडणूकीत भाजप उमेदवारास पराजयाचे तोंड पहावे लागणे. सुमारे 52 हजार 565 लोकसंख्या असलेल्या प्रभागात केवळ 18 हजार 754 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे. शिवाय प्रभागाचा बराच भाग भाजप समर्थक आणि कार्यकत्यांनी व्यापला असताना भाजप उमेदावारास तीसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अशा एक ना अनेक निर्णयाने सत्ताधारी पक्षावर आत्मपरिक्षांची वेळ आली आहे. तशी चर्चा मतमोजनी केंद्राबाहेर उपस्थीत असलेल्या नागरीकांमध्ये होताना दिसली
 
Web Title: marathi news nota process