निफाडला शेतकरी अश्रू आंदोलन,भुजबळांच्या हस्ते कांद्याचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

नाशिकः निफाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज निफाड येथे शेतकरी अश्रू आंदोलन करण्यात आले.कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे कांदा फेकून न देता तो गोर गरिबामध्ये वाटण्याचे अनोखे आंदोलन आज निफाड येथे करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांच्या हस्ते गोर गरिबांना कांदा वाटप करण्यात आले.
 
Web Title: marathi news onion agation