जिल्हाधिकाऱ्यांना कांदे भेट देण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नाशिकः कांद्याला राज्य शासनाने घोषित केलेल्या 200 रूपये या तुटपूंज्या अनुदानाबद्दल शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे. दुखण्यावर मिठ चोळण्याचाच शासनाचा हा प्रयत्न असून या निर्णयाच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन्् बी. यांना कांद्याची गोणी भेट देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आवारातील पोलिसांनी ह्सतक्षेप करत शेतकर्यांना बाजूला काढले. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याचंी भेट घेत निवेदन सादर केले.
 
Web Title: marathi news onion gift