विश्वशांतीसाठी हिंसा,गैरकारभाराला थारा नको,राष्ट्रपतींचे आवाहन

live
live

नाशिकः विश्वात अहिंसा, शांतीचे वातावरण निर्माण व्हावे ही अपेक्षा. मानवासह निसर्ग व प्राणी पशु-पक्षींसाठीही करूणाभाव अहिंसा गरजेचा.. अहिंसेची व्याप्ती मोठी आहे. दैनंदिन आचरणात हिंसा गैर. महाराष्ट्र सामाजीक सदभावना, अध्यात्म व संताची भूमी. संयम व सेवा मार्ग महत्वाचा. जैन धर्मात मानव कल्याणला महत्व. नैसर्गिक साधन संपत्तीचा संयमाने वापर करावा.  असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेला नवे आयाम दिले. असे त्यांनी सांगितले. मांगीतुंगी येथे आजपासून तीन दिवसीय विश्वशांती अहिंसा संमेलन सुरु झाले. त्यात ते बोलत होते.  राज्य व विभागातील दुष्काळ निवारण कामात मुख्यमंत्री लक्ष घालतील.यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे,पालकमंत्री गिरीष महाजन, आचार्य ज्ञानमतीजी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com