उद्या शाळा महाविद्यालयांना सुटी ,नाशिक मुंबई एकेरी वाहतूक-महाजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नाशिक- नाशिकमध्ये गोदावरीला महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरीकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, उगीचच गर्दी करू नये, नाशिकमधील शाळांना उद्या सुट्टी देण्यात येईल,असे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेले ठळक मुद्दे:

-BSNL चे शहरातील 3 आणि ग्रामीण मधील 50 टॉवर बंद,

-बीजबिल न भरल्याने कापलेले कनेक्शन पूर्ववत करण्याची मुख्यमंत्री यांना करणार विनंती
-वीज मीटर पर्यंत पाणी पोचले, पाण्यात करंट उतरल्याच्या तक्रारी

-144 कलम सेल्फी, गाड्या पार्क साठी लावणार, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करणार

-पुराचे पर्यटन करू नका

-गरज असल्यास घराबाहेर पडा

-श्रावणी सोमवार दर्शन साठी त्रंबकेश्वर ला जाणे टाळा

-काझी गढी 20 कुटुंबे हलवली, गरज पडल्यास उर्वरित 100 कुटुंबे हलवणार, -काझी गढी कुटुंबांचे कायमस्वरूपी स्थलांतर महिन्याभरात करणार

-जिल्ह्यात अतिवृष्टी चा इशारा

-1000 जवान, NDRF चे 32 जवान बोटी, लाइफ जॅकेट सह सज्ज

-चांदोरीला 60 कुटुंबे शाळेत ठेवली

-राज्यातील धरणात 46% साठा गेल्यावर्षी 50% होता

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news press