दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या तीन पल्सर सापडल्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

नाशिक-उंटवाडी येथील मुथ्थुट फायनान्स कार्यालयात तिघांनी घुसून काल लूट करण्याचा प्रयत्न  केला होता. या अज्ञात दरोडेखोरानी गुन्ह्यात वापरलेल्या तीन बजाज पल्सर 220 या आशेवाडी रामशेज शिवारातील पेठ रोडलगत असलेल्या जाधव वस्तीत मिळून आल्या आहेत. या घटनास्थळी पोलीस प्रशासन माहीती घेत असून आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pulser bike