तेलवाहू रेल्वे रॅकचे कप्लिंग तुटले,कमी गतीमुळे अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

नांदगाव-मनमाडहून भुसावळकडे जाणाऱ्या तेलवाहू रेल्वे रँकची नांदगाव जवळच्या डाऊन ट्र्ँकवर कप्लिंग तुटले. स्पीड कमी असल्यामुळे अनर्थ टळला. रुटीन मेकँनिझममध्ये असे घडत असल्याचे सांगून अधिक माहिती देण्याबाबत स्थानिक रेल्वे सुत्रांचा नकार दिला. त्यानंतर तातडीची दुरुस्ती करण्यात येऊन या मार्गावररील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news railway accident

टॅग्स