फुकट्या'कडून महिण्यात रेल्वेला 22 कोटीची वसूली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

नाशिकः मध्य रेल्वेने दिवाळी व छठ पूजेला वाढणाऱ्या गर्दीमुळे सर्व स्थानकावरील ऑक्‍टोबर महिण्यातील तिकीट तपासणीत घसघशीत 70.32 टक्केची वाढ झाली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांविरोधात एका ऑक्‍टोबर महिण्यातील ही मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून 22.87 कोटी रुपये दंड व भाड्यापोटी वसूल केले. 

 गेल्या वर्षी ऑक्‍टोबर 2018 मध्ये मध्य रेल्वेने 13.42 कोटी महसूल गोळा केला होता. गेल्या वर्षीच्या ऑक्‍टोबर महिण्यातील तुलनेत यंदाच्या ऑक्‍टोबर महिण्यात 22.87 कोटी वसूल केले आहे. दिवाळीच्या एका ऑक्‍टोबर महिण्यात रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडील कमाईत घसघशीत 70.32 टक्केची वाढ आहे. संपूर्ण ऑक्‍टोबर महिण्यात मध्य रेल्वेने सगळ्या स्थानकावर 4 लाख 25 हजार प्रवाशी पकडले. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिण्यात 2 लाख 80 हजार फुकटे प्रवाशी शोदले होते. रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 51.84 टक्केची वाढ आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news RAILWAY PASSANGER

टॅग्स