बेमोसमी मुसळधार पावसामुळे पंचनाम्यात अडसर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

नाशिकः हवामान विभागाचा शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मनमाड,नांदगाव लगतच्या पट्यात मुसळधार पावसाचा तंतोतत खरा ठरवित पहाटे पावसामुळे मनमाडला पूरात तिनशे कुटुंब सुरक्षित हलवावे लागले. जिल्ह्यातील पावसामुळे पिकांचे पंचनामे करण्यात अडचणी येत आहे. परिणामी, पंचनाम्याचे काम आठवडाभर तरी चालणार आहे. शनिवारी दुपारपर्यत साडे तीन लाखांपैकी 1253 गावातील जेमतेम 27 हजार हेक्‍टरचे पंचनामे झाले आहेत. 
अजूनही गतीने पंचनाम्याची कामे करण्यात अडसर आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news rain in nashik