सायखेडा भागात संततधारेने सोयाबीनचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

सायखेडा-शिंगवे,सायखेङा परिसरात संततधार पावसाने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.शेतात सांगून ठेवलेल्या सोयाबीन ला मोङ आले आहेत तसेच शेतात उभे असणारे सोयाबीन पिक सङून गेले आहे.
ऑगस्ट मध्ये आलेल्या पुराने नदीकाठाजवळील शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते.अद्यापही  पुरग्रस्त भागात पुराचे पाणी साचलेले आहे.तसेच अतिवृष्टी मुळे शेतांमधून पाणी वाहत आहे.तसेच पूरग्रस्त भागा पासून दूर असलेल्या शेतांमधील पाऊसाच्या पाण्याने पिकांची हानी झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news rain in saikheda

टॅग्स