रोज नव्या रांगोळीने लोकशाहीचा उत्सव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

नाशिकः लोकसभा निवडणूका हा लोकशाहीचा उत्सव आहे. ही संकल्पना राबविण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात रोज दर्शनी भागावर रांगोळी काढली जाणार आहे. 

लोकांनी लोकांसाठी चालविणाऱ्या जाणाऱ्या व्यवस्थेसाठी लोकप्रतिनिधी निवडीच्या प्रक्रिया म्हणजे निवडणूका आहे. देशात कोट्यवधी लोकांच्या सहभागातून लोकशाही प्रक्रियेने होणाऱ्या या निवडणूका एक "लोकशाहीचा उत्सव' स्वरुपात राबविण्याची आयोगाची अपेक्षा आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात दर्शनी भागात रोज एक नवीन रांगोळी काढून मतदारांच्या प्रबोधनासोबत निवडणूकीच्या प्रक्रियेचा संदेश दिला जाणार आहे.

Web Title: marathi news rangoli