महाराजस्व अभियानांतर्गत एकाच दिवशी तीन हजार शिधापत्रिकांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

गणुर- शिधापत्रिका म्हंटली की गरीबाच्या पोटाची भूक भागविणारा मोठा आधारच. फाटकी असो की मळकी शिधापत्रिका ग्रामीण भागात पवित्र ग्रँथासारखीच जपली जाते. दिवसेंदिवस एकत्रित कुटुंबाचे होणारे विभाजन व त्यानंतर शिधापत्रिका विभक्त करण्यासाठी वा नवीन काढण्यासाठी केलेल्या धडपडीचा नागरिकांना फार चांगला अनुभव आला नसल्याने हा प्रश्न वर्षानुवर्षे धूळखात पडतो. मात्र आज नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजस्व अभियानात तब्बल तीन हजार शिधापत्रिकांचे वाटप आमदार डॉ. राहुल आहेर, प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे व तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या उपस्थितीत मंगरूळ(ता.चांदवड) येथे झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ration card