नाशिकमधील चौक, रस्ते पाण्याखाली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

माशिकः गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसाने आता रौद्र रूप धारण केले आहे. गोदावरीला महापूर आला आहे. याशिवाय शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. रस्ते आणि चौकही पाण्याखाली गेले आहे. शहरातील स्थिती दर्शविणारी ही ठिकाणे
- सराफ बाजार, तिवंधा चौक, दहीपुल. 
- जीपीओ रस्त्यावरील आण्णाभाऊ साठे पुतळा. 
- शालीमार चौकातील शिवसेना भवन समोर. 
- भालेकर मैदानावरील पार्किंग मुळे कालिदास नाट्यगृहा समोर. 
- त्र्यंबक नाका सिग्नल चौकातील मोर मॉल च्या बाजूने. 
- मुंबई नाका पोलिस स्टेशन समोर. 
- टाकळी गावातील दिवे बंगल्या समोर. 

- समता नगर, जय भवानी नगर येथील दोनशे मीटरचा रस्ता पाण्याखाली. 
- मेट्रो मॉल समोरील पन्नास मीटर लांबीच्या रस्ता पाण्याखाली. 
- टाकळी रोड वरील जय शंकर गार्डन चौकात दोन ते तीन फुट पाणी. 
- फेम सिनेमा सिग्नल चौकात दोन ते अडिच फुट पाणी. 
- टाकळी गावातील महात्मा फुले पुतळ्या समोर. 
- मेनरोड वरील महापालिकेच्या विभागिय कार्यालयामागे. 
- सारडा सर्कल चौक. 
- नारायण बापु चौक, जेलरोड. 
- सैलानी बाबा चौक, जेलरोड. 
- नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक. 
- सिन्नर फाटा येथील मारुती मंदीर. 
- इंदिरा नगर येथील साईनाथ नगर सिग्नल चौक. 
- गोविंद नगर येथील महामार्गावरील बोगदा. 
- पंचवटी महापालिका विभागिय कार्यालया समोर. 
- आडगाव नाका पोलिस चौकी. 
- पेठ रोड वरील अश्‍वमेध नगर. 
- नाशिक-पुणे महामार्गावरील अशोका मार्ग पाण्याखाली. 
- पंचवटीतील संजय नगर झोपडपट्टी पाण्याखाली. 
- वाघाडी नाल्याचे पाणी झोपडपट्यांमध्ये. 
- मुंबई नाका येथील नंदीनी नदी पुलाला पाणी. 
- उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉल. 
- पाथर्डी-गौळाणे रस्ता पाण्याखाली. 
- आयटीआय पुल पाण्याखाली. 
- चुंचाळे शिवारातील घरकुल योजने समोरील रस्ता पाण्याखाली. 
- पेठरोड वरील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड पाण्यात. 
- तिडके कॉलनीतील रस्ते पाण्याखाली. 
---------------------------

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news road