सकाळचा स्तुत्य उपक्रमात,सहभागी होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

"सकाळ'चा उपक्रम कौतुकास्पद आहे. विशेषत: ग्रामीण, अतिदुर्गम भागातील उत्पन्न आजही अत्यल्प आहे. या भागातील तरुणांमध्ये कौशल्य विकास साधताना त्यांना रोजगारक्षम बनवायला हवे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिल्यास ते विशेष कामगिरी करू शकतील. सक्षम व सुरक्षित समाज घडविल्यास अनेक प्रश्‍न सुटतील. "ईएसडीएस'तर्फे याबाबत सातत्याने काम होत असते. "सकाळ'च्या उपक्रमातही आमचा सहभाग असेल. 
- पीयूष सोमाणी, व्यवस्थापकीय संचालक व सीईओ, 
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रा. लि. 

----------

सकाळ माध्यम समूहातर्फे नेहमीच समाजभिमुख उपक्रम राबविले जातात. आताही समाजाच्या सहभागाने अभियान पुढे नेण्याचा संकल्प सोडला आहे. या सामाजिक अभियानात सहभागी होऊन मुलींच्या कौशल्य विकासामध्ये योगदान देण्याचे ठरविले आहे.
शाहीन खान,प्राचार्या,नॅशनल उर्दू स्कूल कनिष्ठ महाविद्यालय,नाशिक
---------
 
Web Title: marathi news sakal news

टॅग्स