भिडे गुरुजी प्रकरणात "तारीख पे तारीख' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नाशिक : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी हे नाशिक कनिष्ठ न्यायालयात आजही अनुपस्थित राहिले. त्यामुळे पुन्हा त्यांना हजर राहण्यासाठी येत्या 7 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे एकप्रकारे या प्रकरणात "तारीख पे तारीख' असेच सुरू आहे. दरम्यान, गेल्या महिन्यातील सुनावणी वेळी कनिष्ठ न्यायालयाकडे बजावलेल्या नोटिसीविरोधात भिडे गुरुजी यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली आहे. 

Web Title: marathi news sambhaji bhide guruji