#MahaEducation नोकरीच्या संधी दुर्मिळच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नाशिक-अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर नोकऱ्याच उपलब्ध नसल्याने अन्य कुठल्यातरी पर्यायाची निवड करण्यास युवक प्राध्यान्य देता आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गेल्या दहा वर्ष्यात दरवर्षी 80 हजारांच्या सुमारास विद्यार्थी डी.एडची पदविका घेऊन बाहेर पडलेत. पण त्या तुलनेत नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. गेल्या सात आठ वर्षात शासनाची भरती नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news school problem