नोकर भरती नंतरचं सातव्या वेतन आयोगाचा फरक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

नाशिक- महापालिकेचा आस्थापना खर्च तीस टक्‍क्‍यांपर्यंत आल्याने महत्वाच्या वैद्यकीय व अग्निशमन विभागातील रिक्त पदांच्या भरतीला राज्य शासनाने मान्यता दिली असून पुढील सहा महिन्यातं रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार असून त्यानंतरचं कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा निर्णय घेता येणार आहे. अन्यथा भरती पुर्वीचं वेतन फरक अदा केल्यास पुन्हा आस्थापना खर्च वाढल्यास भरती करता येणार नसल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news seven pay commision