दहा वर्ष आमदार असणाऱ्याना विचारा कारखाना का चालु झाला नाही-खा.अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

निफाड- रानवड व निफाड कारखाना चालू होण्यासाठी तुम्ही काय करू शकता या स्नेहल गोळे या विद्यार्थींनीने विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना खासदर कोल्हे म्हणाले, की हाच प्रश्न दहा वर्षात स्थानिक आमदारांना हा प्रश्न कधी विचारला का? तो विषय राज्याच्या अधिकारत आहे असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवसवराज्य यात्रेनिमित्त खासदार अमोल कोल्हे यांनी निफाड येथील कर्मवीर गणपतराव मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत आज संवाद साधला.

अनेक विद्यार्थीनि खासदर अमोल कोल्हे यांना मनमोकळे प्रश्न विचारले महाविद्यालयाची  मृणाल निमसे हिने खासदार कोल्हे तुम्ही संभाजी महाराज मालिकेतुन राजकारणात का आले यावर खासदर कोल्हे यांनी उत्तर देताना राजकारनात तुमच्या सारख्या युवकांच्या भविष्याचा विचार करून मी राजकारणात आलो आहे  दुसरी विद्यार्थ्यांनी रोहिणी घोटेकर हिने महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आपण काय करणार याला उत्तर देताना कोल्हे बोलले की माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या कर्जे माफी .हमी भाव यासाठी संसदेत वेळोवेळी आवाज उठवला आहे आणि या पुढे ही उठवत राहू.स्नेहल गोळे या विद्यार्थ्यांनीनि रानवड व निफाड कारखाना चालू होण्यासाठी तुम्ही काय करू शकता त्याला उत्तर देताना खासदर कोल्हे बोलले की हाच प्रश्न दहा वर्षात स्थानिक आमदारांना हा प्रश्न कधी विचारला का?तो विषय राज्याच्या अधिकारत आहे आहे .छत्रपती शिवाजी महाराजांना अभीप्रेत असलेल्या महाराष्ट्र बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ला युवकांना साथ देण्याचे आवाहन खासदार कोल्हे यांनी सवांद  साधताना केले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shivrajya yatra