शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र उभारण्यासाठी प्रयत्न करा-खा.अमोल कोल्हे

रोशन खैरनार
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सटाणा  : राज्यातील भाजपा-सेना युतीच्या शासनाने गेल्या पाच वर्षात निष्क्रियतेचा कळस गाठला असून सत्ताधार्‍यांना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या हाल अपेष्ठांचं भान राहिलेले नाही. अपयश आणि निष्क्रियतेचं भेसूर चित्र असलेल्या या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र पुन्हा उभा राहण्यासाठी या अघोरी सरकारला सत्तेतून खाली खेचा.असे आवाहन  अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आज सटाण येथे केले. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने डॉ.कोल्हे आज जिल्हदौऱ्यावर हेतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shivswarajy yatra