सवंदगाव ग्रामस्थांच्या एकजुटीचे यश,कत्तलखान्याचे ना हरकत रद्द करण्याचे आदेश 

live
live

मालेगाव : शहराजवळील सवंदगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्लॉटर हाउस, कत्तलखान्याला दिलेली ना हरकत रद्द करावी. भविष्यात अशा परवानग्या देण्यात येऊ नयेत, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (ता. 13) सवंदगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांना दिले. ग्रामस्थांच्या एकजुटीला यश मिळाल्याने येथील कत्तलखाना बारगळणार आहे. 
सवंदगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वेळोवेळी ग्रामपंचायत हद्दीत स्लॉटर हाउस व कत्तलखाने यांना परवानगी देऊ नये, असा ठराव ग्रामसभेत मंजूर केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com