रिझवान बाटलीवाला यांचे खड्यात झोपून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

नाशिक-मालेगावातील नवीन बसस्थानकाजवळ उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. महापालिकेच्या निषेधार्थ मालेगाव अवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला यांचे खड्यात झोपून आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव भागात खड्यांचा प्रस्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. त्यामुळे हे आंदोलन चर्चेचा विषय बनले असून याची दखल घेण्याची मागणी होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sleep andolan