मुंबई -दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉर बाबत लवकरच मुंबईत बैठक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

सातपूर-  मुबंई -दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलमेंट कॉर्पोरेशनमुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत अति प्रगतशील होणार आहे. योजना कार्यान्वित होण्यासाठी लवकर मुंबईत विशेष बैठक घेणार असल्याचे आज अंबड येथील अग्निशमन सोहळ्यात बोलतांना नामदार सुभाष देसाई यांनी स्पष्ट्र केले आहे. कार्यक्रमापूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी नामदार देसाई यांची भेट घेत मुंबई -दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलमेंट कॉर्पोरेशनची योजना नाशिक येथे कार्यान्वित व्हावी यासाठीचे पत्र दिले होते

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news subhash desai meet