कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नाशिक- सिडकोतील पाटील नगर येथील एका व्यक्तीने संभाजी स्टेडियमच्या परिसरात कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. महेंद्र पाटील( वय ४९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्ती जवळ सापडली सुसाईट नोट सापडली आहे. अधिक तपास अंबड पोलिसांतर्फे सुरू आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sucide in patil nager