रम्य सकाळी  मनोऱ्यातून डोकावणाऱ्या सुर्याचे दर्शन....!

आनंद बोरा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नांदूरमध्यमेश्वरः गेल्या दोन दिवसांपासून नाशिक चे तापमान ११ डिग्री पेक्षा कमी झाले आहे. सकाळी धुक्याची चादर जणू पांघरलेली दिसते.. याच चादरी मधून सोनेरी किरणे घेवून येणारा लालसर गोळा सर्वांना आकर्षित करत आहे. पहाटे सात वाजून एक मिनिटांनी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या पक्षी निरीक्षण मनोरया मधून डोकावणारा सूर्य..( छायाचित्र-. आनंद बोरा)
 
Web Title: marathi news sun rise in nandurmadhemeshwar