उच्च रक्तदाब,मधुमेहाच्या उपचारासाठी सुरेश जैन रूग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

नाशिक - माजी मंत्री व जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांना उच्च रक्तदाब,मधुमेहामुळे जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. जैन यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात हलवण्याबाबत वरिष्ठांची परवानगी आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांना मुंबईला नेले जाईल,अशी माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news suresh jain