सुरगाण्यातील ननाशी,बाऱ्हे,हस्ते भागात फरशीवरून पाणी

रतन चौधरी
रविवार, 4 ऑगस्ट 2019

सुरगाणा - माणी- बा-हे- मनखेड- जाहुले - हस्ते - ननाशी - हा रस्ता ठिक ठिकाणी फरशीवरुन पाणी वाहात आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन कोणी सध्या तरी प्रवास करु नये. दुचाकी,चारचाकी वाहने या प्रवाहात टाकून जीव धोक्यात घालून प्रवास करु नये. याच रस्त्यावर माणी गावाजवळ पुराचे पाणी वाहतांना आज बा-हे भागाचा तालुक्याशी संपर्क  तुटला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news surgana