जिल्हयात दुष्काळाची दाहकता कायम, टॅंकर पोहचले 242 वर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

नाशिकः गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अवघे 48 पाण्याचे टॅकर असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा दुष्काळाची दाहकता एवढी भीषण आहे की टॅकरच्या संख्या 242 वर पोहचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास पाच पटीने टॅकर वाढले आहेत. हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लहर राहिल. असा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यत टॅकरची संख्या अडिचशेपर्यत वाढेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सहा पट दुष्काळाची तीव्रता आधिक आहे. सध्या दिवसागणिक टॅकरची मागणी वाढत आहे.

नाशिकः गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अवघे 48 पाण्याचे टॅकर असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा दुष्काळाची दाहकता एवढी भीषण आहे की टॅकरच्या संख्या 242 वर पोहचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास पाच पटीने टॅकर वाढले आहेत. हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लहर राहिल. असा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यत टॅकरची संख्या अडिचशेपर्यत वाढेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सहा पट दुष्काळाची तीव्रता आधिक आहे. सध्या दिवसागणिक टॅकरची मागणी वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 8 तालुक्‍यातील 196 गाव 673 वाड्यां 869 भागातील 4 लाख 80 हजाराहून आधिक लोकसंख्येला 242 टॅकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

Web Title: marathi news tanker increased