करवाढीविरोधात वकीलांचाही पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नाशिकः नाशिक महापालिकेने घरपट्टी व करवाढीचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात जिल्हा न्यायालयातील ग्रंथालयात झालेलया बैठकीत बोलतांना नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.नितीन ठाकरे शेजारी निवृत्ती अरिंगळे,अॅड.जयंत जायभावे,दत्ता गायकवाड आदी. या बैठकीस वकीलांसह शेतकरी,नागरीकही उपस्थित होते.

Web Title: marathi news tax implementation