नाशिकमध्ये हुडहुडी नाशिकचा पारा 9.4 अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नाशिकमध्ये हुडहुडी नाशिकचा पारा 9.4 अंशांवर 
नाशिक : गेल्या आठवड्यात गायब झालेली थंडी परतली असून सोमवारी (ता.11) रात्री नाशिकचा किमान पारा कमालीचा घरसला. नाशिकचे किमान तापमान 9.4 अंश सेल्सियस नोंदले गेले असून राज्यातील निचांकी तापमानाची नोंद अहमदनगर येथे 9.2 अंश सेल्सियस नोंदले गेले. एकूणच जिल्ह्यात पुन्हा थंडीची हुडहुडी भरली आहे. 
 
Web Title: marathi news tempeture