नाशिककर गारठले,पारा 7.9 अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नाशिक : गेल्या आठवडाभरापासून नाशिकच्या तापमानात चढउतार होतांना दिसत आहे. चार ते पाच दिवसांपासून पडणाऱ्या थंडीने नाशिककर चांगलेच गारठले आहे. गेल्या सोमवारी नाशिकचा किमान पारा 8.5 अंशांपर्यंत घसरण झाले असतांना, आज पुन्हा घसरण होत पारा 7.9 अंश सेल्सियस नोंदला गेला. यंदाच्या मोसमातील हे निचांकी तापमान नोंदले गेले आहे. 
 
Web Title: marathi news TEMPETURE