शेतकरी संघर्ष यात्रा समर्थनार्थ भारतीय ट्रेड युनियनची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नाशिकः दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या संघर्षयात्रेस सिटू नाशिकचा पाठिंबा दर्शवत,संपूर्ण कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी सीबीएस येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भारतीय ट्रेंड युनियन ने निदर्शने केली. 

Web Title: marathi news trade union andolan